please Donate Blood

Listen friends here is the story of a li'l girl saved due to availability of right kinda blood!

रे कुणाची साद सांगे
ऐक तू माझे तरी
जीव दे कोणातरी

राम आहे धाम आहे
जीव रे तव अंतरी
प्रीत अन जगण्यावरी

दे तिला जे रक्त साचे
वाहिन्या ऱ्हुदया घरी
एवढी ती गोजिरी

शेवटी जो अंत येतो
काय तू अन मी तरी
भेद नाही मंदिरी

तेवता तो दीप भोळा
आपुल्या रक्तावरी
अर्थ रे जगण्यापरी

 - मन (Blood Transfusion Officer, Lt. Wamanrao Oka Blood Bank)

Comments

Popular Posts