Asking for blood donation for one of the patients (My poems at Manogat.com year 2006-7)
रे कुणाची साद सांगे
ऐक तू माझे तरी
जीव दे कोणातरी
राम आहे धाम आहे
जीव रे तव अंतरी
प्रीत रे जगण्यावरी
दे तिला तू रक्त साचे
वाहिन्या हृदयाघरी
एवढी ती गोजिरी
शेवटी जो अंत येतो
काय तू अन मी तरी
भेद नाही मंदिरी
पुण्य पापे तोलले जे
पाप ते त्या मंदिरी
राहिले ना अंतरी
तेवता तो दीप भोळा
आमुच्या रक्तावरी
अर्थ रे जगण्यापरी
( आळवताना )मन
जमलेच तर रक्तदान करा
विषया बद्दल वेदश्री यांना धन्यवाद
ऐक तू माझे तरी
जीव दे कोणातरी
राम आहे धाम आहे
जीव रे तव अंतरी
प्रीत रे जगण्यावरी
दे तिला तू रक्त साचे
वाहिन्या हृदयाघरी
एवढी ती गोजिरी
शेवटी जो अंत येतो
काय तू अन मी तरी
भेद नाही मंदिरी
पुण्य पापे तोलले जे
पाप ते त्या मंदिरी
राहिले ना अंतरी
तेवता तो दीप भोळा
आमुच्या रक्तावरी
अर्थ रे जगण्यापरी
( आळवताना )मन
जमलेच तर रक्तदान करा
विषया बद्दल वेदश्री यांना धन्यवाद
Comments