charoli



चिंब भिजलो काल आभाळ मन भरून कोसळले
अगणित धारा बरसल्या त्यांचे गणितही विसरले 
गुपित आहे फक्त तुझं आणि माझं, पण 
तुझ्या आठवणींचे दोन थेंब या गलावरूनही ओघळले 
-मन 

Comments

Popular Posts