CharoLi

तुझ्या आठवणीच्या गावामधाले दोन क्षण , कधी ऊन रणरण तर कधी दिवाळसण
मैफिलीत आठवणीचा सूर उमटतो , कधी किशोरीचं  "सहेला रे" खुलून म्हण
-मन 

Comments

Popular Posts